शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : प्रेरणास्रोत जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाची सांगता; मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

मुंबई : एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : अशोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक

नांदेड : शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

हिंगोली : कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

राष्ट्रीय : चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट

नांदेड : बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

नांदेड : 'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा

महाराष्ट्र : Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान