शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती

महाराष्ट्र : “काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

नांदेड : अमित शाह स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नांदेड येथून करणार शंखनाद; भाजपची जय्यत तयारी

नांदेड : मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल

महाराष्ट्र : “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : “त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव”; अशोक चव्हाणांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

नांदेड : हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली

नांदेड : नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या

महाराष्ट्र : “आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान

नांदेड : भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट