लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशनूर कौर

अशनूर कौर, फोटो

Ashnoor kaur, Latest Marathi News

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील ‘पटियाला बेब्स’ या मालिकेत मिनीच्या भूमिकेत दिसत आहे.
Read More
Ashnoor Kaur : अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार - Marathi News | 21 years old Ashnoor Kaur on struggles to loose weight stopped eating faints on sets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार

Ashnoor Kaur : अभिनेत्रीने बॉडी शेमिंगवर आपलं मौन सोडत भावना व्यक्त केल्या आहेत. ...