आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या यादीला अजून तरी मुहूर्त सापडेला नाही... पण भाजपच्या निलंबित १२ आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत.. यावेळी कोर्टाने काय म्हटलंय... आणि ...
राज्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरेसह काही शिवसेना नेत्यांना धमकीचे फोन आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आशिष शेलारांनी आपल्याला अनो ...
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मालमत्ता करमाफीच्या निर्णयामुळे एकमेकांवर टीका केली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांनी नक्की काय म्हटले आहे ते जा ...