आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Ashish Shelar And MNS Amit Thackeray : "आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन देऊ असे मला वाटतेय" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ...
धारावी पुनर्विकासाला आदित्य ठाकरे विरोध करत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे केवळ २० हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी आहे; पण ते अभ्यास न करता बोलत आहेत. त्यांनी सात लाख घरे असा जो उल्लेख केला तो आकडा आला कुठून? असा सवालही शेलार यां ...