आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Uddhav Thackeray Ashish Shelar News: निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरेंनी यावरून भाजप, महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केले. त्याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: वांद्रे पश्चिम हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ...
Bjp Support MNS Candidate: भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच अपक्ष उमेदवार जरी भाजपाचे समर्थन असल्याचे सांगत असला तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. ...