शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल

मुंबई : सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय? महाविकास आघाडी सरकारला सवाल

राजकारण : “जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शेलारांनी ठरवू नये

महाराष्ट्र : ठाकरे सरकारला फक्त दोनच चिंता | BJP Ashish Shelar On Thackeray Sarkar | Maharashtra News

राजकारण : भाजपने स्वप्नातच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा; अनिल परब यांचा शेलारांना टोला

राजकारण : ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे..., आशिष शेलारांचा निशाणा

राजकारण : कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी राज्याची मुख्यमंत्री; शरद पवारांसमोर आशिष शेलारांची फटकेबाजी

राजकारण : मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांनी केलेल्या विधानानं चर्चेला उधाण

राजकारण : “अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा