शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

सिंधुदूर्ग : महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार

राष्ट्रीय : आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

राजकारण : कृत्रिम वलय बाजूला ठेवून जमिनीवर या, आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : 'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

मुंबई : ही तर टाटा, बिर्लांची सेना!, 'बीएसई'च्या दंडात्मक कारवाईवरून आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राजकारण : जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : पालिकेने खर्च केलेल्या १६०० कोटींचा हिशोब का दिला जात नाही?; शेलारांचा सवाल

महाराष्ट्र : संजय राऊतांना मनसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांचा टोला

मुंबई : ‘’ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट?’’ भाजपाचा सवाल

राजकारण : सत्तासुंदरी हातची गेल्याने शेलार देवदास बनले; राजू शेट्टी तमाशातील तुणतुण्याच्या टोल्यावर भडकले