लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात - Marathi News | can't survive Indra's seat which protects Takshaka, then what will your seat survive Uddhav thackeray BJP's blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात

भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासूनच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. ...

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक - Marathi News | Nawab Malik Arrested Arrest of Nawab Malik heats up politics in the maharashtra BJP aggressive to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक

Nawab Malik Arrested : मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ...

मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला - Marathi News | Mumbai Congress's 'tie tie fish' situation; said that BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला

काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. ...

"बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!", आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान - Marathi News | BJP Leader Ashish Shelar challenge to Shiv Sena on BMC Elections 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!", आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान

Ashish Shelar : भाजपच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिले आहे. ...

आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान - Marathi News | BMC polls Ashish Shelar to lead BJPs election management committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान

शिवसेना वि. भाजप संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळणार ...

विधान भवनातील प्रवेशासाठी ते बारा आमदार आक्रमक - Marathi News | Twelve MLAs are aggressive for entering the Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनातील प्रवेशासाठी ते बारा आमदार आक्रमक

12 BJP MLA : सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन रद्द ठरविल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बारा आमदारांच्यावतीने आशिष शेलार यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवत न्यायालयाच्या निकालाची माहिती दिली आहे. ...

BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र - Marathi News | BJP MLA Ashish Shelar writes letter and demands permission to allow those 12 MLAs inside Vidhan Bhawan area  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती. ...

इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला - Marathi News | History before the birth of historian Sanjay Raut 'Asa', BJP's Ashish Shelar counterpart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला

शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो ...