आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Sharad Pawar-Ashish Shelar alliance, MCA Election: मुंबई क्रिकेट संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला मोठी कलाटणी मिळाली आहे. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना शरद पवार गट आणि आशिष शेलार गट यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्या ...
BJP Ashish Shelar And Shivsena : भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे. ...
Ashish Shelar Warn Ashok Chavan: अशोक चव्हाणांची ती क्लीप व्हायरल केली तर त्यांची अडचण होईल, असे भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...