आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Maharashtra News: काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. ...
गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेने ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारले तर ते पूरले कुठे? एवढे उंदीर मारले तर मग हॉस्पिटलमधे रुग्णांचे डोळे, कान उंदराने कसे खाल्ले? ...