आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Maharashtra News: संजय पांडेंनी २५० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यातील काही पानांवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
Ashish Shelar : आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा, अशी मागणी केली आहे. ...
१५ एकर जागेत बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान बोरॉवली पश्चिन चिकू वाडीत साकारून मैदानाला त्यांचे नाव दिल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचेही त्यांनी अभिनंदन केले. ...
वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाउंडेशनतर्फे काल रात्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांना अटल सम्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ...