लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Chetan Sharma Sting Operation: चीफ सिलेक्टर चेतन शर्मांची खुर्ची जाणार? BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, घेतला मोठा निर्णय - Marathi News | chetan sharma sting operation bcci to talk may take action to release press note setback to India cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चीफ सिलेक्टर चेतन शर्मांची खुर्ची जाणार? BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, घेतला मोठा निर्णय

चेतन शर्मांनी छुप्या कॅमेरासमोर केले अनेक धक्कादायक खुलासे ...

Aditya Thackeray vs Ashish Shelar: "अन्याय झाला म्हणून कोल्हेकुई करू नका, आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान देतो की..." - Marathi News | BJP Mumbai Chief Ashish Shelar gives open challenge to Aditya Thackeray over allegations related to Mumbai BMC budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अन्याय झाला म्हणून कोल्हेकुई करू नका, आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान देतो की..."

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची संतप्त प्रतिक्रिया ...

Ashish Shelar : "तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय..."; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | BJP Ashish Shelar slams shivsena uddhav balasaheb thackeray Over saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय..."; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गोल्डन गँगवरून खोचक टोला लगावला आहे. ...

Ashish Shelar : "एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार"; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams shivsena uddhav balasaheb thackeray Over mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार"; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.  ...

Chandrashekhar Bawankule : "मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray And says BJP win in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक कर

Chandrashekhar Bawankule : "महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही." ...

हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticism of shivsena leader Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था म्हणजे काप गेला भोका रवली ...

'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

२ जागा गमावल्या, १ नवी जागा मिळवली आणि १ नवा मित्र जोडला; आशिष शेलारांचे संकेत - Marathi News | Ashish Shelar gave hints about Satyajit Tambe's entry into BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ जागा गमावल्या, १ नवी जागा मिळवली आणि १ नवा मित्र जोडला; आशिष शेलारांचे संकेत

सत्यजित तांबे यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. पण शेलारांनी वेगळेच मत मांडले. ...