शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

क्रिकेट : BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम 

क्रिकेट : आणखी एक गुगली! शरद पवार-आशिष शेलार युती; एमसीए निवडणुकीमुळे सारेच चक्रावले

क्रिकेट : एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ, शरद पवार- आशिष शेलार गटांची युती, एकत्र निवडणूक लढवणार

महाराष्ट्र : शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, प्रकरण काय? | Ashish Shelar | Uddhav Thackeray | Shiv Vada Pav

महाराष्ट्र : Ashish Shelar : “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?”

मुंबई : ...ती क्लिप व्हायरल केली तर अशोक चव्हांणांची अडचण होईल, आशिष शेलारांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : Ashish Shelar : ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे

मुंबई : ...मग घ्या ना धौती योग; मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर मार्मिक टीका

महाराष्ट्र : Ashish Shelar : तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा...; भाजपा आक्रमक

मुंबई : पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल