शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

क्रिकेट : BCCI AGM Ashish Shelar : तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे; BCCI ने दाखवलं 'पासबुक'

मुंबई : ‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ आशिष शेलारांचा बोचरा वार 

क्रिकेट : BCCI AGM meeting : Roger Binny यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आशिष शेलार नवे खजिनदार; जाणून घ्या BCCIची नवी टीम

ठाणे : पवार, शेलार गटाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

महाराष्ट्र : म्हणून उमेदवारी मागे घेतली! प्रभारींनी सांगितलं कारण... | Andheri Bypoll Election | Ashish Shelar

मुंबई : BJP Diwali: दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची दिवाळीही जोरात, विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं

मुंबई : एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून 'रडकी सेना' असं ठेवावं

क्रिकेट : Confirm : Ashish Shelar यांच्याकडे BCCI च्या तिजोरीच्या चाव्या; सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या शुभेच्छा 

क्रिकेट : मोठा खेळ झाला? Sourav Gangulyला अध्यक्षपदावर राहायचं होतं कायम, IPL चेअरमनपदाची दिलेली ऑफर, पण...