लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
नितिन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Does it help save the guilty in Nitin Desai's suicide case?; Ashish Shelar's question to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितिन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

गेल्या काही दिवसापूर्वी दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांनी आर्थिक संकटातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ...

'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका - Marathi News | 'Half here, half there, hum that hard jailer Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. ...

Mumbai: सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | Mumbai: Inquiry into bogus voter registration in Senate elections, Ashish Shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

Mumbai: मुंबई विद्यापीठातर्फे नोंदणीकृत पदवीधर मतदारांची सुधारित अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी काही बोगस आणि दुबार नावे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ...

उद्या विधानसभा, लोकसभा पुढे ढकलल्या तर लोकं रस्त्यावर उतरतील; अमित ठाकरेंनी ठणकावलं - Marathi News | If Vidhansa, Loksabha are postponed tomorrow, people will take to the streets; Amit Thackeray said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर लोकं रस्त्यावर उतरतील; सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंनी ठणकावलं

Amit Thackeray Criticize Ashish Shelar: मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक अचानक रद्द करण्यात आल्याने आज मुंबईतील राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. ...

भाजपा नेते आशिष शेलारांच्या पत्रानं सिनेट निवडणुकीला स्थगिती; युवासेनेचा आरोप - Marathi News | BJP leader Ashish Shelar's letter postpones Senate elections; Allegation of Yuva Sena Varun Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते आशिष शेलारांच्या पत्रानं सिनेट निवडणुकीला स्थगिती; युवासेनेचा आरोप

निवडणूक स्थगित करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ...

Ashish Shelar : "आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray Over mumbai toll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय"

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Action will be taken on the crime filed against Ashish Shelar? Explain the role, High Court directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, "तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis And BJP Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, "तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...