लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
ज्यांना स्वतः काही करायचे नाही, तेच अशी बडबड करतात - Marathi News | Those who don't want to do anything themselves talk like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना स्वतः काही करायचे नाही, तेच अशी बडबड करतात

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात फक्त एकाच भागापुरते सुशोभीकरण मर्यादित होते. मुंबईकरांना सुविधा तर मिळत आहेतच; शिवाय येथे येणाऱ्या देशातील आणि परदेशातील पर्यटकांनाही मुंबईचे हे सौंदर्यीकरण भावते आहे, असा दावा भाजपने केला आहे. ...

"आदित्य ठाकरेंना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावं"; शेलारांचं थेट आव्हान - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over Ram mandir statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेंना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावं"; शेलारांचं थेट आव्हान

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला देखील आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. ...

"मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over narvekar gave the verdict of disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी"

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ...

‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized Uddhav Thackeray over the MLA disqualification result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू असं शेलारांनी म्हटलं आहे. ...

सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल! आदित्य ठाकरे यांचे जनतेला पत्र - Marathi News | If we fight together, the truth will win Aditya Thackeray's letter to the people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल! आदित्य ठाकरे यांचे जनतेला पत्र

सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, असे आवाहन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहून केले आहे. ...

“फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut criticize bjp leaders with share video about babri and ayodhya ram mandir issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका

Sanjay Raut News: आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलारांची जळजळीत टीका - Marathi News | BJP Mumbai head Ashish Shelar slams Uddhav Thackeray over Ram Mandir Ayodhya Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलारांची जळजळीत टीका

"आमच्यासोबत असताना अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चाललेत" ...

'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar has criticized former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...