आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
aadhaar card नवीन आधार नोंदणी, तसेच दहा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या आधार क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन नवीन आधार यंत्र देण्याचे ठरविले आहे. ...
Swatantra Veer V. D. Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला राज्य सरकारने पहिला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार जाहीर केला आहे. राज्य सरकारमधील सांकृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्काराची घो ...
Marathi Cinema Revival Plan : महाराष्ट्रात मराठी सिनेमांना डावलून हिंदी किंवा इतर भाषेच्या सिनेमांना थिएटर उपलब्ध करून दिली जातात असे आरोप अनेकदा होताना दिसतात. ...
Tuljapur Aai Bhavani Mata temple renovation : आई भवानी मातेची मुर्ती व तिच्या दैनंदिन पूजा याबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक आणि इतरांनी उपाय सूचवण्याचेही निर्देश ...