आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती. ...
Ashish Shelar : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ...
Sunil Raut Replied BJP And Shinde Group: उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाने केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...