आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
ठाण्यात मोठ्या नेतृत्वाची परंपरा आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे, अशा भावनाही शेलार यांनी व्यक्त केल्या. ...
BJP Ashish Shelar News: जिसकी झोली खाली वो बात कर रहा है, नाना पटोलेंकडे ना आकडे, ना त्यांच्याच पक्षातील लोक त्यांचे काही ऐकत, असा टोला भाजपाने लगावला आहे. ...