आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
BJP Ashish Shelar News: संविधानाला नख लावण्याचे काम काँग्रेस करत असून, राहुल गांधींच्या विधानाबाबत काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
बॉलिवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलिवूड थिम साकारण्यात येणार आहे. ...
BJP on shivaji statue collapse: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेवर सत्ताधारी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. ...