शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

महाराष्ट्र : मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी

मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्‍वासात घेऊनच - आशिष शेलार 

नागपूर : कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन होऊ देणार नाही, विधानसभेत गदारोळ

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल

मुंबई : तीन पायावर चालणारी लंगडी काँग्रेस पराभूत, 'बुलेट ट्रेन' जिंकली- आशिष शेलार

महाराष्ट्र : शेलारांच्या पाठिंब्याने येशू जन्मोत्सव: हिंदुत्ववाद्यांनी उठविली टीकेची झोड

महाराष्ट्र : पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला   

महाराष्ट्र : अशांनाच म्हणतात खाल्ल्या ताटात घाण करणारे; आशिष शेलारांनी ट्विटरवरून शिवसेनेला सुनावलं