शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय : आशिष शेलार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची शिदोरी संपली : शेलार

मुंबई : सहकारातून नेता नव्हेतर, ‘लोकशाही’ बळकट व्हायला हवी- आशिष शेलार

महाराष्ट्र : आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....

मुंबई : '...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

ठाणे : आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचे 'चप्पल मारो आंदोलन' 

महाराष्ट्र : आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला

महाराष्ट्र : म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका

महाराष्ट्र : ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला