शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...”

मुंबई : BJP vs Shivsena, Ashish Shelar Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल

महाराष्ट्र : पेंग्विनसेना' प्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी अन् गुजराती लोकांबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचंय

महाराष्ट्र : Ashish Shelar : अमित शाहंच्या 'त्या' भाषणाची क्लिप लिक झाली, की केली गेली? शेलारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : यशवंत जाधव भाजपाला नकोत...?; आशीष शेलारांच्या भूमिकेमुळे CM शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

मुंबई : फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

महाराष्ट्र : Kishori Pednekar : कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर बैठक, तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र : Ashish Shelar : सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?