लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Sanjay Raut vs BJP: "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत" - Marathi News | Sanjay Raut leaves no chance to spread ignorance states BJP MLA slams Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

भाजपा आमदाराचा राऊतांसह ठाकरे गटावरही घणाघात ...

'मविआ'च्या मोर्चाला भाजपाही उत्तर देणार, 'माफी मांगो' आंदोलन करणार; खासदार, आमदार रस्त्यावर उतरणार  - Marathi News | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ'च्या मोर्चाला भाजपाही उत्तर देणार, 'माफी मांगो' आंदोलन करणार; खासदार, आमदार रस्त्यावर उतरणार

महापुरुषांच्या अपमानाचा निषेध करत महाविकास आघाडीनं मुंबईत उद्या महामोर्चाचं आयोजन केलेलं असताना आता भाजपाही रस्त्यावर उतरणार आहे. ...

Sanjay Raut vs Ashish Shelar: "काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम" - Marathi News | BJP Ashish Shelar sarcastic trolled Sanjay Raut over Gujarat Election Result 2022 Live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम"

आशिष शेलारांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला ...

Uddhav Thackeray vs BJP: "RSS ला विरोध अन् PFI ला इलूइलू?" उध्दव ठाकरे गटाला भाजपा आमदाराचा खोचक सवाल - Marathi News | Uddhav Thackeray trolled criticized by BJP Mumbai Chief Ashish Shelar over Muslim Vote strategy RSS PFI controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"RSS ला विरोध अन् PFI ला इलूइलू?" उध्दव ठाकरे गटाला भाजपा आमदाराचा खोचक सवाल

"अमित शाह नावाच्या धाडसी गृहमंत्र्यांनी PFIवर छापे टाकले, पण उद्धव ठाकरे मात्र..." ...

Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले? - Marathi News | Shivsena Sanjay Raut sarcastically trolled by BJP Ashish Shelar over talkative approach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

भाजपावर टीका करणाऱ्या राऊतांवर आज शेलारांनी पलटवार केला ...

Ashish Shelar vs Nana Patole: "काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल" - Marathi News | BJP Mumbai Chief Ashish Shelar brutally criticize Congress Maharashtra Chief Nana Patole over Ajay Ashar Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल"

भाजपाच्या आशिष शेलारांनी दिला इशारा, शिवसेनेलाही लगावला टोला ...

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- आशिष शेलार - Marathi News | We do not agree with the Governor Bhagat Sing Koshyari statement; Right to protest to MP Udayanraje - MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- शेलार

उदयनराजेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी समर्थन केलं आहे. ...

Ashish Shelar : "...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी"; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न - Marathi News | BJP Ashish Shelar statement Over Shraddha Walker Murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी"; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न

BJP Ashish Shelar : १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. ...