आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
वायनाडमध्ये राहुल गांधींनी पुन्हा मी गांधी, सावरकर नव्हे असे पोस्टर्स लावलेत. मग तुम्ही गांधीधारी ती सावरकर धारी याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे असं शेलारांनी म्हटलं. ...
जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI ने त्यांच्या अधिकार्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. ...
या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणाले. ...
Maharashtra Politics: १५ वर्षे मंत्री, मुख्यमंत्री असलेले काका आणि त्यांच्यासोबत असलेल्या आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे, असे भाजपने म्हटले आहे. ...