लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | We does not care about Raj Thackeray's statment; BJP's reply to Raj Thackeray on Karnataka results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. ...

“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते” - Marathi News | bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav thackeray sanjay raut karnataka election result ekikaran samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. निकालांनंतर भाजप नेत्याची टीका. ...

Mumbai Elections: "अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | Mumbai BMC Elections BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aditya Thackery over contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

"BMCचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे" ...

… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets uddhav thackeray vajramuth rally mumbai eknath shinde amit shah comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ...

आमने-सामने: मुंबईची प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर? - Marathi News | Face-to-face: Mumbai's ward structure on whose path? bhai jagtap and ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमने-सामने: मुंबईची प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर?

प्रभाग संख्येची ही बदलती रचना कुणाच्या पथ्यावर पडेल, हे येणारा काळच सांगू शकेल.   ...

राजकारणात काहीही घडू शकते, दिल्लीतील चर्चा सार्वजनिक करणार नाही; आशिष शेलारांचे मोठं विधान - Marathi News | Anything can happen in politics, will not make public the discussions in Delhi; statement by BJP Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजकारणात काहीही घडू शकते, दिल्लीतील चर्चा सार्वजनिक करणार नाही"

तिन्ही पक्ष दुर्बळ झाले म्हणून एकत्र आलेत. सबळ माणूस दुसऱ्याच्या मदतीने हातात हात पकडून चालत नाही असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...

Mumbai: कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Mumbai: Allegation-counter-allegation over 15 hectares of land in Kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai: कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरपैकी मेट्रो ६ साठी दिलेली १५ हेक्टर जागा कोणाची आहे, उर्वरित जागा कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहात, असे सवाल  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. ...

"चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं", अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल - Marathi News | "Chandrakant Patil could have avoided that statement", Ashish Shelar's statement after Amit Shah's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं", अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल

चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले ...