शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : ...आता भोगा आपल्या कर्माची फळं; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : Ashish Shelar : विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप; आशिष शेलारांचं टीकास्त्र

महाराष्ट्र : Ashish Shelar : ज्यांनी काढला आमचा बाप, तेच उरले आज एक फुल दो हाफ; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : Ashish Shelar : अहंकारी राजा, पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या; आशिष शेलार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन 

मुंबई : भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : “शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले” 

मुंबई : “ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश”

मुंबई : आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन