लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : "...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात"; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over dasara melava at shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात"; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | Organized Dandiya, Bhondla, Garbya at more than 300 places by Mumbai BJP; Information by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती

आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणात भाजपाचा थेट सहभाग उत्सवात होता तोच माहोल आता नवरात्री उत्सवात दिसून येतो आहे. ...

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं, असे भविष्यात म्हणतील”; भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | bjp ashish shelar criticised uddhav thackeray over samajwadi party alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गर्वसे कहो हम एमआयएम हैं, असे भविष्यात म्हणतील”; भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ५० ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

"गर्व से कहों हम समाजवादी हैं", बाळासाहेबांच्या सुपुत्रानं करून दाखवलं; आशिष शेलारांचा टोला - Marathi News | bjp leader Ashish Shelar criticized on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :""गर्व से कहों हम समाजवादी हैं", बाळासाहेबांच्या सुपुत्रानं करून दाखवलं"

राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

आपल्या नावाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणाऱ्याबाबत काय बोलायचे? - Marathi News | rahul solapurkar said what to say about someone who cheats with your name and party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या नावाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणाऱ्याबाबत काय बोलायचे?

वाघ नखांबाबत शंका घेणाऱ्यांना अभिनेते राहुल सोलापूरकरांचा सडेतोड जवाब ...

नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय - Marathi News | Mumbai Municipal Corporation BMC will make all arrangements for Navratri Festival, Chhat Puja! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

मुंबईत दरवर्षी १२०० हून अधिक ठिकाणी नवरात्रोत्सव तर ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन ...

शंकेखोरांचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा ठाकरे गटाला टोला - Marathi News | BJP Mumbai President Ashish Shelar criticized Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंकेखोरांचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा ठाकरे गटाला टोला

मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे. आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत. ...

‘वडील आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते’ - Marathi News | "He who enjoys himself in London on government money while his father is sick has no desire to teach others wisdom." Ashish Shelar Criticize Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वडील आजारी असताना सरकारी पैशावर मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते’

Ashish Shelar Criticize Aditya Thackeray: बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते, असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. ...