आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. एकावेळी ५० हजारांपुढे आघाडी असलेल्या ॲड. निकम यांना अखेरच्या मतमोजणीच्या टप्प्यात पराभवाचा साम ...
Ashish Shelar : भाजपाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक घेण्यात आली, या बैठकीत आगामी होणाऱ्या विधासभा निवडणुका आणि लोकसभेच्या निकालावर भाजपा नेत्यांनी चर्चा केली. ...
Kiritkumar Shinde to Aashish Shelar : भाजप नेते आशिष शेलार यांनी राजकारण सोडेन असं वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्याने त्यांना खरमरीत पत्र लिहीलं आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: भाजपच्या शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे, असं विधान वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. ...
Ashish Shelar : मंगळवारच्या निकालात महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकल्या. उद्धवसेनेला ९ जागा मिळाल्या असे नमूद करत अनेकांनी आशिष शेलार यांना ट्रोल केले. ...