शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : ममता बॅनर्जी महाराष्ट्रात, भेटींमध्ये नक्की शिजतंय काय? Ashish Shelar on Mamata Pawar Thakeray Meet

मुंबई : मुंबईला ओरबाडून 'आत्मनिर्भर गुजरात', ममतांच्या मुंबई भेटीवरुन शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Ashish Shelar : महाराष्ट्रातले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी शिवसेना दिदींना मदत करतेय का?

महाराष्ट्र : “मी मंत्रालयात येणार नाही, अधिवेशन घेणार नाही; माझ्या पक्षाविषयी बोललात तर…”

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या भोवतीच फिरणारं; भाजपाचा टोला

मुंबई : काँग्रेसपाठोपाठ मुंबई भाजपामध्येही अंतर्गत धुसफूस, आशिष शेलारांनी पाच मिनिटांमध्ये व्यासपीठ सोडले

मुंबई : ‘पब, पार्टी अन् पेग; राज्यातील ठाकरे सरकारचा अजेंडा’; आशिष शेलारांची बोचरी टीका

महाराष्ट्र : 'ठाकरे सरकार गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवादाचे, फुटीरतावाद्यांचे आणि अराजकतावाद्यांचे समर्थक', आशिष शेलार यांची टीका

महाराष्ट्र : Nawab Malik यांनी शेअर केलेल्या त्या फोटोवरुन Ashish Shelar भडकले Shelar meet Raza academy leader

मुंबई : ...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर