शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : राज्यपालांचं विधान चुकीचं, मी त्याच्याशी सहमत नाही’’, आशिष शेलार स्पष्टच बोलले, फडणवीसांच्या भूमिकेबाबत म्हणाले...

महाराष्ट्र : Rahul Gandhi vs Ashish Shelar: राहुल गांधींकडून महाराष्ट्र अन् मराठी माणसाचा अपमान, आता आदित्य ठाकरे गप्प का?

मुंबई : जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले; आशिष शेलारांचा घणाघात

सांगली : सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा

महाराष्ट्र : राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; भाजप नेते आशिष शेलारांचे टीकास्त्र

मुंबई : Accident: आशिष शेलारांच्या गाडीला दुचाकीची धडक

महाराष्ट्र : Ashish Shelar : सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Ashish Shelar : पेंग्विन सेनेच्या 'आदित्य' कारभारामुळे गेल्या १० वर्षांत १३० मराठी शाळांना लागले टाळे

मुंबई : अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित!

महाराष्ट्र : Ashish Shelar : भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं