शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर

महाराष्ट्र : Ashish Shelar :वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन, पार्टीशिवाय काहीच दिसत नाही, आशिष शेलारांचा खोचक टोला

क्रिकेट : Eknath Shinde: पवार, फडणवीस, शेलार एकाच मंचावर, काहींची झोप उडू शकते; एकनाथ शिंदेंची कोपरखळी

क्रिकेट : Roger Binny: खेळाडूंना वारंवार दुखापत का होते याच्या तळाशी जाण्याची आमची इच्छा आहे - रॉजर बिन्नी

क्रिकेट : Sourav Ganguly: माझ्या रॉजरला शुभेच्छा, BCCI चांगल्या लोकांच्या हातात आहे - सौरव गांगुली 

क्रिकेट : आशिष शेलार BCCI चे नवे खजिनदार, मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांचे आभार

महाराष्ट्र : पवार आणि शेलार एकत्र, महाविकास आघाडीत अस्वस्थता? | Pawar Shelar Together | Nana Patole

क्रिकेट : BCCI AGM Ashish Shelar : तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे; BCCI ने दाखवलं 'पासबुक'

मुंबई : ‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ आशिष शेलारांचा बोचरा वार 

क्रिकेट : BCCI AGM meeting : Roger Binny यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आशिष शेलार नवे खजिनदार; जाणून घ्या BCCIची नवी टीम