इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
आॅस्ट्रेलियाने मोठी आघाडी मिळवल्यानंतर दुसºया डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. याबरोबरच त्यांनी तिस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली. त्यांनी अॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल केली आहे. ...
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू झाली की मैदानावर आणि मैदानाबाहेरही तणाव पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांच्यात मैदानात झालेले वाद कोण ...