भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
अॅशेस 2019, मराठी बातम्या FOLLOW Ashes series, Latest Marathi News इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे. ...
या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. ...
... पण आता खेळण्यासाठी सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. ...
काही वेळा बाऊन्सरमुळे फलंदाज एवढा गंभीर जखमी होतो की, त्यानंतर त्याचे नेमके काय होणार, हे कुणालाही ठाऊक नसते. अशीच एक गोष्ट घडली ती अॅशेस मालिकेत. ...
क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण... ...
जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या... ...
आता तर पंचांनीच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे. पण अशी वेळ त्यांच्यावर का आली, हा प्रश्न साऱ्यांना पडला असेल. ...
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला लवकर बाद करीत अॅशेस मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळण्याची यजमानांना आशा आहे. ...