अॅशेस 2019, मराठी बातम्या FOLLOW Ashes series, Latest Marathi News इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. ...
स्मिथने यावेळी अफलातून कॅच टिपला आणि साऱ्यांनाच धक्का दिला. ...
इंग्लंडने जो डेन्ली (94) आणि बेन स्टोक्स (67) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात 329 धावा केल्या. ...
अॅशेस 2019 : मिचेल मार्शने कसोटी संघात पुनरागमन करताना इंग्लंडच्या संघाला हादरे दिले. ...
ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत दिमाखदार विजय मिळवून अॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ...
चेंडूशी छेडछाड मी कशी करायचो, हे दस्तुरखुद्द वॉर्नरनेच सांगितले. ...
बीअर प्यायल्यावर ऑस्ट्रेलियाचा सर्वात फॉर्मात असलेल्या स्टीव्हन स्मिथने असं काही केलं की, तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला. ...
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. ...