शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार

सोलापूर : आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

सोलापूर : दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

छत्रपती संभाजीनगर : प्रवासी संख्या मिळाल्यास आषाढी वारीसाठी एसटी येणार गावात !

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

सोलापूर : पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

सोलापूर : आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे...

सोलापूर : विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

फिल्मी : होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष

सोलापूर : आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क