लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Ekadashi 2022: वारीला जाता आले नाही? तर घरबसल्या पं. भीमसेन जोशींचा दैवी सूर वारीची देईल अनुभूती! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2022: Couldn't go to Wari? Pt. Bhimsen Joshi's divine tune will give the experience of Wari! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2022: वारीला जाता आले नाही? तर घरबसल्या पं. भीमसेन जोशींचा दैवी सूर वारीची देईल अनुभूती!

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीची वारी, पांडुरंगाचा गजर आणि पं. भीमसेन जोशींची अभंगवाणी हे वर्षानुवर्षे जुळून आलेले समीकरण आहे. त्याबद्दल थोडेसे...  ...

आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही - Marathi News | Ashadhi Ekadashi Diet Tips : When fasting on Ashadi Ekadashi, keep in mind 4 things, there is no harm in fasting Ashadhi wari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Ashadhi Ekadashi Diet Tips : एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी... ...

Ashadhi ekadashi 2022: एकादशी आणि दुप्पट खाशी? चालणार नाही! कारण धर्मशास्त्र सांगते...  - Marathi News | Ashadhi ekadashi 2022: Eating double on Ekadashi fast? Will not work Because theology says ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi ekadashi 2022: एकादशी आणि दुप्पट खाशी? चालणार नाही! कारण धर्मशास्त्र सांगते... 

Ashadhi ekadashi 2022: १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा उपास त्यात रविवार म्हणजे सगळी मंडळी घरी. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याआधी भगिनींनो ही माहिती वाचा आणि घरच्यांनाही वाचायला द्या! ...

Ashadhi Ekadashi 2022: घरच्या घरी आषाढी एकादशीची विधीवत पूजा कशी करावी? कोणतते व्रत करावे? सविस्तर वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2022: How to perform Ashadhi Ekadashi ritual worship at home? What vows should be made? Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2022: घरच्या घरी आषाढी एकादशीची विधीवत पूजा कशी करावी? कोणतते व्रत करावे? सविस्तर वाचा!

Ashadhi Ekadashi 2022: वारीत जाणे सर्वांनाच शक्य होते असे नाही, त्यावर धर्मशास्त्राने दिलेला उपाय घरच्या घरी करण्यासारखा आहे. ...

Ashadhi Ekadashi 2022: १० जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात लग्न-मुंज यांसारखी शुभकार्ये का केली जात नाहीत? जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2022: Why aren't Lagna-Munj ceremony performed in Chaturmas which starting from 10th July? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2022: १० जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात लग्न-मुंज यांसारखी शुभकार्ये का केली जात नाहीत? जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. तो संपल्यानंतर शुभकार्याची सुरुवात करण्यामागे नेमके काय कारण असावे? जाणून घ्या! ...

कधीपासून होणार चातुर्मास? सण-उत्सवांची रेलचेल असलेला सात्विक काळ; पाहा, महत्त्व व मान्यता - Marathi News | chaturmas 2022 know about dates significance and important vrat and festivals during chaturmas period | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कधीपासून होणार चातुर्मास? सण-उत्सवांची रेलचेल असलेला सात्विक काळ; पाहा, महत्त्व व मान्यता

Chaturmas 2022: चातुर्मास हा सात्विक काळ मानला जात असून, या कालावधीतील अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या... ...

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Eknath Shinde: Members of Shri Vitthal Rukmini Temple Committee met Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. ...

Ashadhi Ekadashi 2022 : वर्षभराच्या तुलनेत येत्या चार महिन्यातच एवढे सगळे सण उत्सव का? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2022: Why so many festivals in the next four months as compared to the rest of the year? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2022 : वर्षभराच्या तुलनेत येत्या चार महिन्यातच एवढे सगळे सण उत्सव का? वाचा!

Ashadhi Ekadashi 2022 : साऱ्या गोष्टींचा विचार करून धर्माची आपल्या जीवनाशी, व्रत वैकल्यांशी घातलेली सांगड मन थक्क करणारी तसेच आनंददायी, अभिमानास्पद आहे! ...