शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

नाशिक : निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’

नाशिक : वारकऱ्यांची आषाढी झाली घरीच साजरी

मुंबई : संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी एसटीने आकारलं ७१ हजारांचं तिकीट; ठाकरे सरकार म्हणते...

कोल्हापूर : आषाढी एकादशीला भाविकांविना विठ्ठल मंदिर सुने, कळसाचे दर्शन

ठाणे : शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले

अहिल्यानगर : संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्रान

सोलापूर : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह भाविक अर्धा तास ताटकळत उभेच

भक्ती : ‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा

भक्ती : ‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन

महाराष्ट्र : “तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?: माऊली, आता आम्हाला तुझा चमत्कार दाखव”