आशा भोसले यांनी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी गणपतराव हे ३१ वर्षांचे होते आणि लता यांचे ते सेक्रेटरी होते. या लग्नाला मंगेशकर कुटुंबियांचा विरोध होता. ...
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली ...
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक दशके रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले या दिल है हिंदुस्तानी-2 कार्यक्रमात आपले सहगायक किशोरकुमार यांच्या काही आठवणींमुळे भावूक झाल्या. ...
स्टार प्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी-२' या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ...
कृष्ण जन्माष्टमीचा उत्सक ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर साजरा करण्यात आला. या जन्माष्टमीच्या विशेष भागात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. ...
‘दिल है हिंदुस्तानी-2’ या शोमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष भागात भारतातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले आणि संगीत क्षेत्रातील एक नामवंत गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी बॉलीवूडमधील जन्माष्टमीशी संबंधित अनेक गाणी कार्यक्रमाचे परीक ...