लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Maharashtra Election 2019: लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: putting lemon under the wheels of a fighter plane Asaduddin Owaisi says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणतात...

Maharashtra Election 2019: भारतीय हवाईदलाने मंगळवारी सऱ्याच्या मुहुर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. ...

औरंगाबादची पुनरावृत्ती बीडमध्ये एमआयएम करणार - Marathi News | Aurangabad will repeat MIM in the bid | Latest beed News at Lokmat.com

बीड :औरंगाबादची पुनरावृत्ती बीडमध्ये एमआयएम करणार

क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. ...

Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा - Marathi News | maharashtra assembly election 2019 Vanchit Bahujan Aaghadi and AIMIM alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा

सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडल्याचा खुलासा एमआयएमकडून करण्यात आला होता. ...

काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी - Marathi News | The name of the Congress party is sinking: Asaduddin Owaisi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी

काँग्रेसची अवस्था बुडणाºया नावे सारखी झाली असून, त्याचा कॅप्टन पळून गेल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ...

Maharashtra Election2019: कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काँग्रेस उभारणे अशक्य : असदुद्दीन ओवेसी  - Marathi News | Calcium injection given to congress after yet impossible for raise: Asaduddin Owaisi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election2019: कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काँग्रेस उभारणे अशक्य : असदुद्दीन ओवेसी 

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे  ...

'रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात' - Marathi News | 'DUE TO remote control NOT WORKING Aditya Thackeray in ELECTION | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात'

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते. ...

आम्ही आजही वंचितसोबत युती करण्यास तयार- ओवेसी - Marathi News | We are still ready for alliance with vanchit bahujan aghadi says aimim chief asaduddin Owaisi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही आजही वंचितसोबत युती करण्यास तयार- ओवेसी

आम्ही आजही वंचितसोबत युती करण्यास तयार असल्याचं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ...

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती - Marathi News | Maharashtra Election 2019 Due to this reason the Vanchit Bahujan Aaghadi and mim Alliance broke down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. ...