लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा - Marathi News | Video: Woman Raises Pakistan Zindabad Slogans At Anti CAA Rally Asaduddin Owaisi Condemns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा

Asaduddin Owaisi: पोलिसांनी तातडीने या मुलीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी औवेसी यांनी स्टेजवरूनच या घटनेचा निषेध केला. ...

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा  - Marathi News | Nritya Gopal Das And Champat Rai Become Part Of Ram Mandir Trust Asaduddin Owaisi Said Award To Those Who Broke The Mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

महाकाल एक्स्प्रेसमधून भगवान शंकर प्रवास करणार; कायमस्वरुपी सीट आरक्षित - Marathi News | Lord Shankar will travel by Mahakal Express; Permanent seat reserved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकाल एक्स्प्रेसमधून भगवान शंकर प्रवास करणार; कायमस्वरुपी सीट आरक्षित

काशी महाकाल एक्स्प्रेसला काल पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. ...

जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा    - Marathi News | Bjp Mla Sangeet Soms Controversial Statement Against Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा   

मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं विधान औवेसी यांनी केलं होतं. ...

छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi Says He Will Not Show Documents On Caa Nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी

सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. ...

अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडे मागितला निधी - Marathi News | Akbaruddin Owaisi seeks government's funds for beautification of temple-mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडे मागितला निधी

अकबरुद्दीन ओवेसी आपल्या आक्रमक भाषणासाठी सर्वांनाच परिचीत आहेत. मात्र त्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा - Marathi News | Shaheen Bagh to be Jallianwala Bagh after February 8; Owaisi's implied hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा

नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.  ...

दिल्लीतील निवडणुकीच्या चिंतेतून भाजपाने केली राम मंदिर ट्रस्टची घोषणा, ओवेसींचा टोला - Marathi News | Seems like BJP is worried over Delhi Elections - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील निवडणुकीच्या चिंतेतून भाजपाने केली राम मंदिर ट्रस्टची घोषणा, ओवेसींचा टोला

एमआयआमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलेल्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...