शनिवारी मलकापूर येथील जाहीर सभेत नारेबाजी करण्यात आली. तुम्ही खोट्या बातम्या चालविल्या तर मी गुन्हे दाखल करणार अशी तंबी देखील खासदार ओवेसी यांनी दिली. ...
आपण तेलंगणातील जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू, असा दावा भाजपचे राज्य प्रमुख बंदी संजय यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केला आहे. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली. ...