लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला - Marathi News | The Congress does not have the power to defeat Modi, Asauddin owaisee on rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. ...

चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत  - Marathi News | MIM won in Charminar constituency, lost BJP's Mahindra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत 

तेलंगणात हैदराबादमधील 15 विधानसभा मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या चारमिनार मतदारसंघात एमआयएमला यश मिळाले आहे. ...

शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त - Marathi News | Shiv Sena candidates get only 88 votes, all deposits including BJP-Congress seized from Owais | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत अकबरुद्दीने ओवैसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. ...

ओवैसींनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट, टीआरएसला मिळणार MIM ची साथ ? - Marathi News | Owaisi took Chandrashekhar Rao's meeting, TRS was accompanied by MIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट, टीआरएसला मिळणार MIM ची साथ ?

तेलंगणात केसीआरच्या टीआरएस पक्षाचेच कार्यकर्ते विजयाचा गुलाल उधळतील, असे चित्र एक्झिट पोलनंतर दिसत आहे ...

राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी - Marathi News | Ram Mandir: Asaduddin Owaisi hits back to raj thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी

लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता. ...

तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा - Marathi News | Owaisy Kingmaker in Telangana ?, support for TRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. ...

15 मिनिटांचं राहू दे, तू 5 मिनिटांसाठी बाहेर ये, टायगर राजासिंगचं ओवैसींना चॅलेंज - Marathi News | you come out for 5 minutes, T rajasingh challenge for akbruddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 मिनिटांचं राहू दे, तू 5 मिनिटांसाठी बाहेर ये, टायगर राजासिंगचं ओवैसींना चॅलेंज

अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. ...

दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | inform police if you have information about riots shiv sena slams raj thackeray over ram mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता ...