'मी जेव्हा बोलतो, की एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी, तेव्हा अनेकांच्या डोक्यात आणि पोटात दुखायला लागते. मी असे का म्हणून नेय? हे माझे स्वप्न आहे. यात चूक काय? ...
नागपूरमधील दसरा रॅलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताने सर्वसमावेशक विचार करून लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे आणि ते सर्व समाजाला समानपणे लागू केले पाहिजे, असे म्हटले होते. ...