बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणात स्टारपुत्र आर्यन खानला अटक झाल्यानंतर 26 दिवसांनी त्याची सुटका झाली..यादरम्यान तो काही दिवस तो एनसीबी कोठडीत तर काही दिवस न्यायालयीन कोठडीत होता..मुलाला लवकर जामीन मिळावा यासाठी शाहरुख खानने दिग्गज वकिलांची फौज देखील ...
आर्यन खानला ज्या व्यक्तीने पकडलं, हाताला धरुन एनसीबी कार्यालयात नेलं विशेष म्हणजे त्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढला. तो फोटो बाहेर आल्यानंतर हा व्यक्ती कोण अशीच चर्चा झाली. आणि अखेर हा व्यक्ती के.पी.गोसावी असून तो या प्रकरणातील साक्षीदार असल्याचं सां ...
आता सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती, आर्यन खान तुरुंगात कसा राहतोय याची... कारण आर्यन खान जेलमधलं जेवण घेत नसल्याच्या आणि तो जेलमध्ये जाताना विकत घेऊन गेलेलं पाणीच पित असल्याच्या बातम्या आल्या... जेलमधून बाहेर पडल्यावर एक साधं आणि सरळ आयुष्य जगणार असल ...
अजितदादांकडून सगळी सूत्र काढली? शाहरूख खानच्या मुलाची कोणीतरी पाठराखण करतय. समीर वानखेडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, त्यांची पाठराखण आम्ही का करू? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेरोजगार झाल्यासारखे वकीलपत्र घेतले आहे. नवाब मलिकांनी काय करावं हा त्यांचा प ...
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या अटकेप्रकरणी समीर वानखेडेंनी माझ्यावर कारवाई करु नका, मला अडकवलं जातंय असं पत्र लिहिलंय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे तसंच पोलिस महासंचालक संजय पांडे यांना वानखेडेंनी हे पत्र लिहिलंय. ANI ने हे पत्र रिलीज के ...
आर्यन खानचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसतोय. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती दिसतोय जो खुर्चीवर अगदी आरामात बसलाय. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसतेय. कुणाल जा ...