माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Salman Khan- Shah Rukh khan meet: आर्यन खानला एनसीबीने अटक केली असून त्याला उद्या पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा कोठडी वाढविण्यासाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. ...
Mumbai Cruise Drugs Case: आर्यन खानवर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार की नाही ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ...
Aryan Khan selfie in cruise rave party: आर्यन खानला (Aryan Khan) स्पॉट करताना एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. हाच व्यक्ती आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नेताना दिसत होता. ...
ShahRukh Khan's son Aryan Khan arrest : आर्यनला वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यादरम्यानचे आर्यनचे फोटो व्हायरल होत आहेत. ...
Aryan Shahrukh Khan arrested in Drug Case: दिवंगत अभिनेता सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर येत आहे. ...