Nawab Malik on Mumbai Cruise Drugs Case: मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टीबाबत रोज वेगवेगळी नावं पुढे येत आहे. सुनील पाटीलने नीरज यादवचं नाव घेतल्यानंतर आता त्याने समोर येऊन सुनील पाटीलवरच आरोप केला आहे. ...
आता याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. त्यामध्ये, मुनमुन धामेचा हिचं नाव होतं, पण आर्यनचं नव्हता असं सुनिल पाटील म्हणाले. ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान मुंबई ड्रग्स प्रकरणात आता शाहरुख खान मौन सोडणार आहे. आर्यनला अटक झाल्यापासून ना शाहरुख कधी माध्यमांसमोर आला ना कधी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. इतकंच काय तर आर्यन तुरुंगात होता तेव्हा शाहरु ...