लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी - Marathi News | Independent inquiry into all actions taken by Sameer Wankhede, demanded by Congress leader Atul Londhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

Atul Londhe : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.  ...

Aryan Khan Clean Chit: आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश - Marathi News | Aryan Khan Clean Chit: Aryan Khan Cruse Drug case Former NCB officer Sameer Wankhede gets stuck; Order of action from the Central Government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश

समीर वानखेडेंविरोधात आधीच खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरु आहे. वानखेडेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते. हे प्रकरण खूप गाजले होते. ...

Drug Case : आर्यन खानच्या क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, "सॉरी सॉरी..." - Marathi News | Drug Case: On Aryan Khan's clean chit, Sameer Wankhede said, "Sorry sorry ..." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानची क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, ''सॉरी सॉरी...''

Drug Case : या प्रकरणी एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. मुंबईचे हे प्रसिद्ध प्रकरण तत्कालीन एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांच्या काळात चर्चेत आले होते. ...

Aryan Khan : आर्यन खानला क्लीन चिट, कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल - Marathi News | Aryan Khan gets clean chit, In Cordelia cruise drug case NCB submits chargesheet in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानला क्लीन चिट, कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल

Aryan Khan : एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  ...

आर्यनप्रकरणी एनसीबी आरोपपत्र दाखल करणार - Marathi News | NCB to file chargesheet in Aryan case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनप्रकरणी एनसीबी आरोपपत्र दाखल करणार

एनसीबीने गेल्या वर्षी क्रूझवर छापेमारी करत आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह काहींना ताब्यात घेतले होते. ...

आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं केलं निलंबन - Marathi News | Two NCB officials suspended in Aryan Khan case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं केलं निलंबन

Aryan Khan Drug Case : विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद अशी या निलंबित अधिकऱ्यांची नावे आहेत.  ...

प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस चौकशी होणार; दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “संशयास्पद परिस्थिती” - Marathi News | home minister dilip walse patil said police to probe prabhakar sail death and order to director general of police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस चौकशी होणार; दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “संशयास्पद परिस्थिती”

Prabhakar Sail: प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. ...

Prabhakar Sail: स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम!  - Marathi News | Prabhakar's wife Pooja said that Prabhakar Sail's death was natural. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...'; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम! 

प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं. ...