लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Aryan Khan: अमेरिकेत असताना गांजा प्यायचो, आर्यन खानची एनसीबीसमोर कबुली, आरोपपत्रात दावा - Marathi News | Aryan Khan confessed before NCB that he used to drink marijuana while in US | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेत असताना गांजा प्यायचो, आर्यन खानची एनसीबीसमोर कबुली, आरोपपत्रात दावा 

Aryan Khan News: एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमध्ये आर्यनचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र चौकशीमध्ये आपण गांजा घेत असल्याचे आर्यन खान याने कबूल केल्याचे एनसीबीने आरोपत्रात नमूद केले आहे. ...

“छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp jitendra awhad reaction over chhatrapati shahu maharaj statement after sambhaji raje quitted rajya sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले

आर्यन खानची मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

आर्यन खानच्या वकिलांची आता थेट PM मोदींना साद; म्हणाले, "आता रिया ड्रग्ज प्रकरणातही..." - Marathi News | aryan khan lawyer satish maneshinde demands similar inquiry rhea chakraborty drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानच्या वकिलांची आता थेट PM मोदींना साद; म्हणाले, "आता रिया ड्रग्ज प्रकरणातही..."

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या ड्रग्ज प्रकरणात क्लीनचीट मिळाली आणि 'किंग खान'ला मोठा दिलासा मिळाला. ...

राज्याचे गृहमंत्री म्हणाले, "समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे" - Marathi News | Home Minister Dilip Walse Patil said Action should be taken against Sameer Wankhede | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याचे गृहमंत्री म्हणाले, "समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे"

‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... ...

नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही - Marathi News | nana patole reaction on Sameer Wankhede and Aryan Khan Cordelia cruise drug case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

देश वाचवणं आता काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम या शिबिरातून होईल, असे पटोले म्हणाले. ...

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमितता, समीर वानखेडेंचीही होणार चौकशी - Marathi News | Sameer Wankhede will also be investigated for irregularities in the investigation of Cordelia drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमितता, समीर वानखेडेंचीही होणार चौकशी

एनसीबीप्रमुख एस. एन. प्रधान; समीर वानखेडेंचीही होणार चौकशी ...

...म्हणून आर्यनची सुटका, क्रुझ ड्रग्जप्रकरणी आरोपपत्रात क्लीन चीट - Marathi News | ... So Aryan's release, clean chit in the cruise drug case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आर्यनची सुटका, क्रुझ ड्रग्जप्रकरणी आरोपपत्रात क्लीन चीट

अरबाजने घेतले सर्व आरोप स्वतःवर ...

सत्याचा झाला विजय; एनसीबीचा फर्जीवाडा उघड, मलिक कुटुंबीयांचा दावा - Marathi News | Truth triumphed; NCB's forgery exposed, Malik family claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्याचा झाला विजय; एनसीबीचा फर्जीवाडा उघड, मलिक कुटुंबीयांचा दावा

सत्याचा झाला विजय; नवाब मलिक यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ...